Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’चे ४० स्टार प्रचारक जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री भास्करराव जाधव, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप सोपल, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शब्बीर विद्रोही, खासदार माज़ीद मेमन, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, वर्षा पटेल, सुषमा अंधारे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, जयंत पटेल आदींचा समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZKHBY
Similar Posts
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ११ डिसेंबर २०१८ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात दिला जाणार आहे.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’
शरद पवार यांच्या १३ जूनपासून जिल्हानिहाय बैठका मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १३ जून २०१९पासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language